शिक्षकांसाठी उपयुक्त ॲप्स
तुमचे रोजचे काम सोपे आणि जलद करण्यासाठी तयार केलेली खास साधने (Tools).
शिक्षकांचे रोजचे काम सोपे करण्यासाठी खास बनवलेली मोफत साधने. निकाल पत्रक, MDM हिशोब आणि इतर वेळखाऊ कामांसाठी तयार ॲप्स वापरा आणि आपला वेळ वाचवा.
MDM कॅल्क्युलेटर
शालेय पोषण आहाराचा रोजचा हिशोब आता सोपा! विद्यार्थी संख्या टाका आणि तांदूळ, डाळ, तेल आणि इतर साहित्याचा अचूक हिशोब मिळवा.
निकाल पत्रक जनरेटर
एका क्लिकवर संपूर्ण वर्गाचे निकाल पत्रक आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक तयार करा. आता निकाल बनवणे झाले अधिक सोपे आणि जलद!
लवकरच येत आहे…
आम्ही शिक्षकांसाठी आणखी उपयुक्त ॲप्स तयार करत आहोत.